Yogesh Deshpande | '६६ सदाशिव' सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण | Upcoming Marathi Movie 2019
2019-03-20
15
झी मराठीवरील 'ग्रहण' ह्या मालिकेतून सर्वांच्या समोर आलेला अभिनेता योगेश देशपांडे आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याचा ६६ सदाशिव हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.